HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena – Rane वादाच्या मुळ कारणांपैकी ही काही कारणं…

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद सुरू असून याचा दुसरा अंक आता राज्यात पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राणे यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन सुरू झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. राणे मंत्री झाल्यानंतर त्यांच्या टिकेला धार आली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करून आता भाजपात स्थिरावलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे.”

#NarayanRane #NiteshRane #Shivsena #BJP #Hwnewsmarathi #bjp #JanAshirwadYatra #CMUddhavThackeray #shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra Elections 2019 | मतदानाचे व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह

Gauri Tilekar

Chandrakant Patil यांची आता कोलांटउडी ! “मी असं कधी म्हणालोच नाही….”

News Desk

धनंजय मुंडे ‘त्या’ आरोपातून दोष मुक्त व्हावेत म्हणुन परळीत अनोखा नवसपूर्ती सोहळा!

News Desk