HW News Marathi
व्हिडीओ

Yuvasena-BJP मध्ये राडा! Narayan Rane यांना अटक होणार?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात कोंबड्या सोडल्या. तसेच ‘नारायण राणे चोर है’, अशी घोषणाबाजी केली. याशिवाय, नारायण राणे यांच्या आर डेक्कन मॉलवरती शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक केल्यामुळे याठिकाणी वातावरण चांगलेच तापले आहे.

#NarayanRane #UddhavThackeray #Nashik #Shivsena #YuvaSena #NanaPatole #AmbadasDanve #NiteshRane #BJP #Hwnewsmarathi #JanAshirwadYatra #CMUddhavThackeray #Sangli #Amravati #Maharashtra #NileshRane #Mahavikasaghadi #FIR #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जॉइन द चेंज’ तंबाखूमुक्त नाशिक या जनजागृती अभियानाचा प्रारंभ

News Desk

आजपासून मराठा आरक्षण राज्यात लागू

News Desk

Satej Patil vs Dhananjay Mahadik: ग्रामपंचायत निवडणुकीत कोण उधळणार विजयाचा गुलाल?

News Desk