HW News Marathi
व्हिडीओ

50 लाख द्या अन्यथा RDX ने मंदिर उडवू म्हणणाऱ्यांकडून आता मोठा खुलासा

५० लाख रुपये द्या अन्यथा परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडविण्याच्या धमकी प्रकरणी पोलिसांनी नांदेड येथून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. कथित ड्रग माफियाने विश्वस्तांना धमकीचे पत्र पाठवल्याने शुक्रवारी खळबळ उडाली होती. दरम्यान, आज बीड पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने मंदिर परिसराची कसून तपासणी केली.

#PankajaMunde #Beed #DhananjayMunde #RDX #HwnewsMarathi #ParliBeed

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरेंसाठी महत्वाचे असणारे वरूण सरदेसाई भाजपच्या निशाण्यावर का आहेत?

News Desk

Pune constituency | पुणेकरांना काय वाटत ?

News Desk

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना जनता माफ करणार नाही!

News Desk