HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेनेला कंटाळलो ? Eknath Shinde यांचं Narayan Rane यांच्या BJP Offer ला रोखठोक उत्तर !

“एकनाथ शिंदे हे फक्त सही पुरतेच मंत्री राहिले असून आता ते शिवसेनमध्ये कंटाळले आहेत. त्यांना आम्ही आमच्यात घेऊ,” असं नारायण राणे म्हणाले.त्यावर आता शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने मला कायम भरभरून दिले आहे. माझी निष्ठा अखंड शिवसेनेबरोबर आहे व राहील असे सांगून माझ्या नगरविकास विभागात कोणाचा कोणताही हस्तक्षेप नाही, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘मी कंटाळलो व लवकरच निर्णय घेणार’, हा ‘जावईशोध’ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुठून लावला हे त्यांचे त्यांनाच माहित असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आता एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

#EknathShinde #NarayanRane #UddhavThackeray #Shivsena #BJP #Maharashtra #MahaVikasAghadi #JanAshirwadYatra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena-Bjp Alliance Formula 1995 | शिवसेनेचा फॉर्म्युला, भाजप हतबल ?

News Desk

Sanjay Raut काय बोलतात हे फक्त Uddhav Thackeray यांनाच कळते!; Kirit Somaiya यांची बोचरी टीका

News Desk

गृहमंत्र्यांवर जर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं; Sudhir Mungantiwar यांचा सल्ला

News Desk