HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena-Bjp Alliance Formula 1995 | शिवसेनेचा फॉर्म्युला, भाजप हतबल ?

लोकसभा निवडणुका जवळ येतातय पक्षांकडून जोरदार तयारीही सुरु झाली आहे. मात्र भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार की नाही, होणार की नाही याच चर्चा अजून सुरुच आहे. मात्र युती होणार हे सुद्धा जवळपास निश्चित आहे. कारण जर युती केली तरच महाराष्ट्रात आपला चांगल्या प्रकारे निभाव लागू शकतो. ही कल्पना भाजपाला आहे आणि म्हणुन गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांसोबत बोलणी चालली आहे.शिवसेनेकडून १९९५ चा फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरण्यात येणार असल्याची बातमी आहे. तो फॉर्म्युला जर भाजपकडून मान्य करण्यात आला तरच युतीच अडलेलं घोड पुढे सरकणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना Caller Tune ला आवाज कोणी दिलाय माहितीये ? | Caller tune | Coronavirus

swarit

संतापजनक! साताऱ्यात गर्भवती महिलेस माजी सरपंचाची जबर मारहाण; Aaditya Thackeray यांनी घेतली दखल

News Desk

“वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो”,वडेट्टीवारांचा सेनेसह ठाकरे सरकारला घरचा आहेर

News Desk