HW News Marathi
व्हिडीओ

Pankaja Munde यांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला रागात पाठीवर चापट मारली.video झाला viral

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रा आजपासून सुरु करण्यात आली. गोपीनाथ गडावरुन या यात्रेची सुरुवात झाली. मात्र, यात्रेपूर्वी परळीत मोठा राडा पाहायला मिळाला. भागवत कराड परळीत दाखल झाले त्यावेळी मुंडे समर्थकांनी पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. या संपूर्ण प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला पंकजा मुंडे यांनी चुकीच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच झापल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता पंकजा यांनी एका कार्यकर्त्याच्या पाठीवर झपका दिल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. #PankajaMunde #Beed #PritamMunde #BJP #BhagwatKarad #PankajaMundeAngry #JanAshirwadYatra #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चुकीचे आरोप करून स्वतःची भाकरी भाजायची ही शिवसेनेची परंपरा आणि संस्कृती

News Desk

राज्यात वाढतोय Corona!; Kirit Somaiya आणि Nawab Malik म्हणतात, “सावधान, पण घाबरू नका?”

News Desk

PMC And Reserve Bank | पीएमसी बॅंकेवर निर्बंध आले,आता पुढे काय?जाणून घ्या

Arati More