HW News Marathi
व्हिडीओ

धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाल्या..

गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराची केस मागे घेतल्यानंतर सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील संकट टळलं आहे. मात्र, या प्रकरणावरील प्रतिक्रिया अजूनही उमटत आहेत. भाजप नेत्या आणि धनंजय मुंडे यांच्या बहीण पंकजा मुंडे यांनी या प्रकरणावर मौन सोडलं आहे. नैतिकदृष्ट्या धनंजय यांना आपला पाठिंबा नसल्याचं पंकजा यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणावरून धनंजय मुंडे कुटुंबातही एकटे पडलेत का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

#DhananjayMunde #PankajaMunde #SharadPawar #NCP #BJP #OBC #GopinathMunde #MahavikasAghadi #DevendraFadanvis #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभेच्या तिकीट वाटपावरून Raut आणि Mahajan आमने – सामने

News Desk

विवेक फणसाळकर आजपासून मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

Manasi Devkar

शिवसेना MP Hemant Godase यांची तक्रार थेट Uddhav Thackeray यांच्याकडे…Chhagan Bhujbal नाराज

News Desk