आर्यन खान ड्रग्स प्रकरणाची दिशा विगळं वळण घेउन आता फडणवीसांच्या अंडरवल्ड संबंधांपर्यत जावून पोहोचली आहे हे आपण सगळे पाहतोय. पण त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास ज्यांच्याकडे होता ते मुंबईचे झोनल डिरेक्र समीर वानखेडे आता पुन्हा मलिकांच्या नव्या वादात अडक्ण्याची शक्यता आहे. कारण आरोप आता तकण्यात आलाय नोटबंदीच्या विषयावरून. चार वर्षांपूर्वी 14 कोटींच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. त्यानंतर हे प्रकरण दाबलं गेलं. त्यावेळीही समीर दाऊद वानखेडेच अधिकारी होते. हा योगायोग होता काय? असा सूचक सवाल करतानाच देवेंद्र फडणवीसांनीच हे प्रकरण दाबण्यासाठी मदत केली होती, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलाय.
#NawabMalik #Demonetization #SameerWankhede #NCB #DevendraFadnavis #BJPMaharashtra #NCP
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.