HW News Marathi
व्हिडीओ

चिक्की घोटाळ्याप्रकरणात नवा ट्विस्ट! Pankaja Munde यांच्या अडचणीत वाढ?

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चिक्की प्रकरण गाजलं होतं. तत्कालिन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर आरोप करत, आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्ले, असा घणाघाती आरोपही केला होता. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की वाटप घोटाळ्याप्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी या सर्व आरोपांना उत्तर दिले होते. शिवाय, हे आरोप खोटे आणि राजकीय असल्याचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. कोणताही नियम धाब्यावर बसवलेला नाही, असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले होते.

#PankajaMunde #NarendraModi #ChikkiScam #BJP #Maharashtra #NarendraModi #ModiGovt #MaharashtraPolitics #DhananjayMunde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Baramati Band -Sharad Pawar | आमच्या दैवताला काही झालं तर आत्मदहन करू….

Arati More

Vasai मध्ये ‘मिनी आदर्श घोटाळा’; भूमाफियांविरोधात ठाकरे गटाचे धरणे आंदोलन

Manasi Devkar

Maharashtra मध्ये Lockdown लागू शकतो का ? ३ कारणं काय आहेत ?

News Desk