HW News Marathi
व्हिडीओ

“बेईमानी नाही, उभा महाराष्ट्र मला ओळखतो, आता लवकरच..” Ajit Pawar लवकरच मांडणार व्यवहार?

सध्या राज्यात भाजप नेते किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात जोरदार मोहिम उघडली आहे. त्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप केले जात आहेत. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, जरंडेश्वर केस ईडीकडे आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. भाजपचं सरकार असताना एसीबी, सीआयडी, ED चौकशी झाली. राज्यात केवळ जरंडेश्वर एकटा कारखाना नाही. मी एक दोन दिवसात कारखाने कितीला आणि कोणते विकले गेले याची यादी देईन असंही अजित पवार म्हणाले.

#AjitPawar #NCP #Sugarfactory #CBI #ED #Jarandeshwar #BJPMaharashtra #BJP #KiritSomaiya

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भारतीय हवाई दलाने ‘जैश’च्या तळांवर टाकले १००० किलोचे बॉम्ब “

Atul Chavan

राज ठाकरेंना आम्ही मित्र म्हणून भेटायला जातो, राजकीय चर्चेसाठी नाही! – Chandrashekhar Bawankule

News Desk

August महिना आला तरी Shinde सरकारच्या मंत्रिमंडळाला मुहूर्त मिळेना!- Ajit Pawar

News Desk