HW News Marathi
व्हिडीओ

सल्ले देणं बंद करा, रोहित पवारांवर पडळकर बरसले !

एमपीएससीच्या मुद्द्यावरून आता वातावरण तापण्याची चिन्हे दिसतायत.राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आता वाद रंगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नाही, असा आरोप होत आहे. तर दुसरीकडे सरकारकडून ही यादी ३१ जुलैपूर्वीच राजभवानात पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.राज्यपालांनी मात्र ही यादी २ ॲागस्टला आपल्याकडे आल्याच म्हटलंय.त्यावरून गोपिचंद पडळकर यांनी सरकारला विशेषकरून रोहित पवारांना धारेवर धरलय.ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचा उद्योग बंद करावा, असा घणाघाती आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर केला. आपल्या घरगुती वादात , दुसऱ्या पाल्यांचं भविष्य अंधारात लोटू नका. नीट वाचता न येणाऱ्या आमदार रोहित पवारांनी केंद्रावर नुसते सल्ले देण्याचे उद्योग बंद करावे, आमदार पडळकर यांनी ही सडकून टीका केली.

#GopichandPadalkar #RohitPawar #BhagatsinghKoshyari #MPSC #Students #AjitPawar #MahavikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Aaditya Thackeray In Kolhapur | पूर ओसरल्यानंतरची कोरडी सहानुभूती ? “

Gauri Tilekar

OBC Reservation संदर्भात इम्पेरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारचा नकार!

News Desk

‘या’ ४ कारणांमुळे उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांचा राजीनामा टाळतायत?

News Desk