HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवार हरले,मोहिते-पाटील जिंकले! भाजप-शिवसेना पॅटर्नची चर्चा

माळशिरस तालुक्यातील अकलूज – माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना काल राज्य सरकारचे उपसचिव सतीश मोघे यांनी राज्यपालांच्या सहीनिशी काढली . तीन आठवड्यांत अध्यादेश काढावा , असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता . त्यामुळे मोहिते पाटील Mohite Patil यांच्या लढाईला अखेर यश मिळाले असून अकलूज माळेवाडी व नातेपुते ग्रामस्थांचा विजय झाल्याची चर्चा आहे . तर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचा विरोध असतानाही हा निर्णय का घेतला अशीही चर्चा आहे.

#AjitPawar #MohitePatil #EknathShinde #Shivsena #BJP #SharadPawar #RanjitsinhMohitePatil #VijaySinhMohitePatip

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BEST Strike।जाणून घ्या…काय घडले आज न्यायालयात

News Desk

पंतप्रधानांच्या घरासमोर हनुमान चालिसा, नमाज पठणाची NCPच्या महिला पदाधिकाऱ्याची मागणी

News Desk

“उद्धव ठाकरेंमुळेच राणे मुख्यमंत्री झाले, आता त्यांनी जास्त…”, Ambadas Danve यांचं टीकास्त्र

News Desk