HW News Marathi
देश / विदेश

थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट? भाजपविरोधातील पुढील रणनीती ठरणार

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या विविध महत्त्वाच्या घडामोडी आणि मोठ्या वादांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट होणार असल्याचं वृत्त आहे. आज (१८ ऑक्टोबर) सह्याद्री अतिथीगृहावर या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक होणार असून राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाकडून महाविकासआघाडीच्या नेत्यांविरोधात सुरु असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर देखील या बैठकीत प्रामुख्याने चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचसोबत, आक्रमक विरोधी पक्ष असलेल्या भाजपविरोधात मोर्चेबांधणीबाबत देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल-डिझेलवर अनुदान दिले तर कल्याणकारी योजना बंद कराव्या लागतील

News Desk

Breaking News : चंदा कोचर यांचा बँकेच्या सीईओ पदाचा राजीनामा

swarit

सत्तेत एकत्र नाही याचा अर्थ आमचं नात तुटलं असे होत नाही – उद्धव ठाकरे  

News Desk