HW News Marathi
व्हिडीओ

पुरग्रस्तांना राज्यसरकारने किती मदत केली ? ही रक्कम पुरेशी आहे ?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतीवृष्टीमुळे पूर आला. अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना दिलासा म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून घरातील साहित्य, कपडे, भांडी खरेदीसाठी तत्काळ १० हजार रुपयांची मदत वाटप सुरू करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरले नसल्याने पंचनामे सुरु आहेत.

#maharashtraflood #Chiplun #floodinmaharashtra2021 #chiplunflood #maharashtrapolitics #adityathackerey #vijayvadettiwar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दसरा मेळाव्यावरुन ‘सामना’; वाद कोर्टात जाणार?

Manasi Devkar

Congress Manifesto 2019 | कॉंग्रेसने लोकांना पुन्हा उल्लू बनवण्याचं काम केल !

News Desk

MPSC परीक्षा अनिश्चित काळासाठी रद्द, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय !

News Desk