HW News Marathi
व्हिडीओ

IT धाडीने चर्चेत आलेल्या Ajit Pawar यांच्या बहिणी काय करतात?

आयकर विभागाने आपल्या रक्ताच्या नात्याच्या बहिणीवर छापे मारल्याने अजित पवार भाऊक आणि नाराज झालेले पाहायला मिळाले. इतक्या खालच्या पातळीवरच राजकारण होतं आहे, हे वाईट आहे, असं देखिल ते म्हणाले. तर आयकर विभागानं सात ऑक्टोबरला सकाळपासूनच राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या रक्ताच्या नातेवाईकांवर धाडी टाकल्या. यामध्ये अजित पवार यांच्या सख्ख्या तीन बहिणींचा देखील समावेश आहे. म्हणून आता प्रश्न उपस्थित होतो अजित पवारांच्या तीन बहिणी कोणत्या, अजित पवारांच्या बहिणी काय करतात? हेच आज आपण जाणून घेणार आहोत म्हणून त्यासाठी हा व्हिडीओ तुम्ही संपूर्ण बघा…

#AjitPawar #IncomeTax #SharadPawar #ITRaid #IncomeTaxRaid #NCP #Maharashtra #Jarandeshwar #SugarFactory #NCB #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raosaheb Danve BJP | लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू !

Gauri Tilekar

सुरक्षतेच्या मुद्यावरून सुधीर मुनगंटीवार आणि संजय राऊत आमने-सामने

News Desk

काय आहे ‘INS विक्रांत’ प्रकरण?; Raut यांच्या गंभीर आरोपांवर Somaiya म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना…”

News Desk