HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडेंना थेट अमित शहांचा फोन…! नेमकं काय झालं?

पंकजा मुंडेंना वाढदिवस काल झाला.सोशल मीडियावर त्यांना खास पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्ते, चाहत्यांमध्ये चढाओढ लागली असते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त भाजपच नव्हे, तर इतर पक्षातील नेत्यांकडूनही शुभेच्छा दिल्या गेल्या. कालच्या वाढदिवसाचा सगळ्यात चर्चीला गेलेला विषय म्हणजे वाढदिवसासाठी लावण्यात आलेल्या बॅनरचा. बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो नसल्याने विविध चर्चांना उधाण आले होते.

#pankajamunde #devendrafadnavis #AmitShah #vijayvadettiwar #pankajamundebirthday #bjp #bjpmaharashtra #pankajatweet #maharashtrapolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MNS-BJP युतीसंदर्भात BJP नेत्यांकडून मौन! MNSला उत्तर भारतीयांबद्दल केलेली भाषणे नडली…

News Desk

Sambhajiraje Vs Sanjay Raut | संभाजीराजे राऊतांवर का भडकले ? छत्रपतींच्या अपमानावर भाजप गप्प का ?

Arati More

“शिशिकांत शिंदेंची किंमत १०० कोटी आहे काय ?” प्रवीण दरेकरांचा बोचरा सवाल

News Desk