HW News Marathi
व्हिडीओ

Gopichand Padalkar यांचा ‘Shivsena’ ला सवाल, ‘जनाब राऊत MIM की मुहब्बत कौन है?’

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे. भाजपच्या एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची तुलना भाजपचे अंगवस्त्र म्हणून केली आहे. भाजपच्या यशस्वी वाटचालीमागचे सूत्रधार मियॉ असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचा पक्ष चांगलाच कामाला लागल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. जनाब संजय राऊत एमआयएम की मोहब्बत कौन है? असा सवाल पडळकरांनी राऊतांना केला आहे. हिंदुत्वामुळे निर्माण झालेल्या युतीच्या जीवावर निवडून आले आहेत हे संजय राऊत विसरले असतील असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

#SanjayRaut #GopichandPadalkar #Shivsena #BJP #HwnewsMarathi #Maharashtra #MIM

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यात तणाव! छत्रपती संभाजी महाराज मार्गाचा बॅनर फाडला, उदयनराजेंनी केलं होतं उद्घाटन

News Desk

महाराष्ट्रातील जनता निवडणूक कधी लागणार याची वाट पाहतेय! – Arvind Sawant

News Desk

“कॉंग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज” – सत्यजीत तांबे

Manasi Devkar