HW News Marathi
व्हिडीओ

‘मी ईडी चौकशीला जाईन पण …’ अनिल देशमुखांचे २ मोठे खुलासे !

मनीलॉन्ड्रिंग प्रकरणात अडलेल्या देशमुखांवर ED कडून कारवाई करण्यात आली होती.अनिल देशमुख यांची ४ कोटींपेक्षा जास्त संपत्ती ईडीने जप्त केलीये. गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख अटकेच्या भितीने अज्ञातवासात गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती….ते कोणाच्याही संपर्कात नसल्याने आणि ED ला सहकार्य करत नसल्याने अशा चर्चांना उधान आलेलं आपल्याला पहायला मिळालं मात्र आता त्यानी एका व्हिडाओच्या माध्यामातून संपर्क साधून आपलं म्हणणं मांडलय..

#Anildeshmukh #ED #NCP #MUMBAI #Mahavikasaghadi #Parambirsingh #300crore #mumbaipolice #highcourt

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jitendra Awhad यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दुपारी दोन वाजता निकाल

Chetan Kirdat

मशाल’ हे चिन्ह छगन भुजबळांचं; केसरकरांनी साधला ठाकरेंवर निशाणा!

Seema Adhe

Mumbai on high alert | मुंबईसह अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट

Atul Chavan