HW News Marathi
व्हिडीओ

लस घेतली की आपण बाहुबली बनतो,पंतप्रधान मोदींचं वक्तव्य…

संसदेचे पावसाळी अधिवेशन, आज सोमवारपासून सुरू होत आहे. करोना व्यवस्थापन, इंधन दरवाढ आदी मुद्दय़ांवरून सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न असून, अनेक विधेयके मंजूर करून घेण्यावर सरकारचा भर असेल. दरम्यान अधिवेश सुरु होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.करोनाविरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पावसाळी अधिवेशनाआधी नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लस घेताच करोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं सांगत लस घेण्याचं आवाहन केलं.

#NarendraModi #SansadBhavan #Delhi #Covid19 #Vaccine #Bahubali #MonsoonAssembly #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ncp Leader Anil Deshmukh | कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडेंमध्ये आर्थिक देवाणघेवाण !

News Desk

Shahu Chhatrapati यांनी मुख्यमंत्र्यांची पाठ राखत Sambhaji Raje यांना सुनावले

News Desk

ज्यांनी जिवंतपणी बाळासाहेबांना…; Raj Thackeray यांच्या ‘त्या’ ट्विटवरून Raut यांचा टोला

News Desk