HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रातला लॅाकडाऊन उठणार ?संपुर्ण अनलॅाक होणार?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्याची मागणी लोकांकडून होत होती. त्यामुळे पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात निर्बंध शिथील करण्यात येणार आहे. टास्कफोर्सनं याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) अहवाल सादर केला. या आठवड्यात टास्क फोर्स सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. त्यात अहवालावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल अशी माहिती काही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

#unlock #maharashtra #uddhavthackeray #corona #lockdown

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कांदा उत्पादकांना ३००रु प्रति क्विंटल अनुदान मात्र शेतकरी नाराज

Chetan Kirdat

भाजपने दुसऱ्यांदा काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला; Kishori Pednekar यांचा चिमटा

News Desk

Vaishno Devi experience seasons first snowfall ।वैष्णोदेवी पहाडांवर बर्फवृष्टीला सुरुवात

News Desk