HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी भागवत कराडांना मंत्रिपद? काय आहे भाजपची खेळी?

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांच्या नावांचा समावेश आहे.गेले अनेक दिवस बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशा चर्चा सुरू होत्या. मात्र शपथविधीच्या दिवशी मात्र त्यांचे नाव यादीमध्ये नसल्याचे समजले.प्रितम मुंडे दिल्लीला गेल्या नाहीत हे पंकजा मुंडेनी सांगितल आणि त्यांना मंत्रिपद मिळणार नाही हे स्पष्ट झालं. या सर्व पार्श्वभूमीवर भागवत कराड यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश होत असल्याच्या बातमीने सर्वांच्याच भुवया आश्चर्याने उंचावल्या. वंजारी समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. कराड यांना मंत्रिपद देण्याशी भारतीय जनता पार्टीमधील अंतर्गत समीकरणांचा काही संबंध आहे का असा प्रश्नही उपस्थित होत आहे

#PankajaMunde #PritamMunde #BhagvatKarad #BJP #DevendraFadnavis #NarendraModi #Maharashtra #Obc #GopinathMunde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhagat Singh Koshyari यांच्या वक्तव्यावर Nitin Gadkari यांची पहिली प्रतिक्रिया

Manasi Devkar

सोमय्या आणि ED; यह रिश्ता क्या कहलाता है?

Manasi Devkar

Kirit Somaiya यांच्या विरोधात बोलण्यासाठी महिलेला धमकीचं पत्र

Seema Adhe