HW News Marathi
व्हिडीओ

गोपिचंद पडळकरांवरचा हल्ला राष्ट्रवादीनेचं केला ?माझ्यावर गोळ्या घातल्या तरी…

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल (३० जून) शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यानंतर त्या टीकेचे पडसाद उमटताना दिसले. काल सोलापूरात पडळकरांच्या गाडीवर दगडफेक झाली. यावर पडळकरांनी भाष्य केलं असून पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. “माझ्या गाडीवरील हल्ला हा पूर्वनियोजित होता. हल्ला करणारा शरद पवारांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. हल्ल्यानंतर पवारांच्या नावाची घोषणा दिल्या गेल्या. तसेच राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून राष्ट्रवादीची हल्ल्यामागील भूमिका स्पष्ट दिसते. राष्ट्रवादी मुद्दा सोडून गुद्द्यावर येत आहे”, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.

#GopichandPadlkar #SharadPawar #RohitPawar #NileshRane #BJP #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Agnipath योजनेवर महाराष्ट्रतील तरुणांमध्ये आक्रोश

News Desk

Mumbai Women’s support Kerala’s ‘Women’s Wall’ | केरळच्या ‘महिला भिंतीला’ मुंबईकर महिलांचा पाठींबा

News Desk

यशोमती ठाकूरांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक मुख्यमंत्रीही लक्ष्य…ठाकरे सरकार-भाजपमध्ये नवा संघर्ष

News Desk