HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra मध्ये घडणाऱ्या Rape Cases वर बोलताना Chitra Wagh ढसाढसा रडल्या…

मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या अक्षरश: ढसाढसा रडल्या.

#SakinakaRapeVictim #ChitraWagh #Maharashtra #RapeCases #BJP #UddhavThackeray #MahaVikasAghadi #Mumbai #Sakinaka

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar | साहेब ,आता तरी भाकरी फिरवा !

Arati More

UNCUT Nawab Malik । मोठी पोलखोल! व्हिडीओ, कॉल रेकॉर्डिंग, व्हाँट्सअप चॅट आणि बरंच काही

News Desk

नसत्या विषयावर बोलून मला मूड नाही खराब करायचा; भोंग्याच्या मुद्यावर Sujat Ambedkar यांची प्रतिक्रिया

News Desk