HW News Marathi
व्हिडीओ

Nirbhaya हत्याकांडाची Maharashtra मध्ये पुनरावृत्ती! अखेर मृत्यूशी झुंज हरली…

मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना १० तारखेला समोर आली..महाराष्ट्राची राजधानी असलेल्या शहरात महिलेवर अशाप्रकारे अत्याचार होत असतील तर इतर शहरांमधील परिस्थितीत काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. या प्रकरणावरुन निर्भया हत्याकांडाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही . कारण रुग्नालयात अपचार घेत असलेली हि पिडीत महिला अखेर झुंज देता देता हरलीय

#Sakinaka #Mumbai #RapeCase #Sakinakarapecase #SakinakaRape #RupaliChakankar #ChitraWagh #Maharashtra #DilipWalsePatil #NirbhayaHatyakand #Gangrapecase

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बलात्काराचा गुन्हा दाखल, मात्र मेहबूब शेख म्हणतात “तो मी नव्हेच !”, प्रकरण काय ?

News Desk

Narendra Modi-Sharad Pawar | पंतप्रधानांकडून राष्ट्रवादीचे तोंडभरून कौतुक

Gauri Tilekar

उत्कृष्ट रुग्णालयाच्या यादीत केईएमची नोंद

News Desk