HW News Marathi
व्हिडीओ

Marathwada मधल्या ओल्या दुष्काळाचं कारण Jalyukta Shivar ? तज्ञांचं Fadanvis यांच्याकडे बोट !

मोठा भ्रष्टाचार झाल्याचे अंदाज वर्तण्यात आले. त्याला कारणं पण तशीच काहीशी आहेत. आत्ता देखील असंच एक मोठं कारण समोर येतंय. ते म्हणजे मराठवाड्यातला आत्ताचा ओला दुष्काळ. पण मराठवाड्यातल्या या पुराचं आणि जलयुक्त शिवार योजनेचा तसा काय संबंध असा प्रश्न तुम्हा आम्हाला पडणं सहाजिक आहे. याच गोष्टीवर आजचा हा व्हिडीओ आहे. महापुराची कारणं शोधताना पर्यावरण अभ्यासक आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारकडे बोट दाखवत आहेत.

#Jalyuktashivar #DevendraFadnavis #Maharashtra #Marathwada #BJPMaharashtra #Corruption

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घाटकोपर च्या गोपाळ भवन मध्ये या वर्षी ‘बेस्ट’ बाप्पा

Chetan Kirdat

राऊतांनी केलेल्या ‘स्क्रिप्ट’च्या आरोपांवर बावनकुळेंचा पलटवार

News Desk

Jitendra Awhad यांच्या समर्थनार्थ ठाण्यात बॅनरबाजी…

Chetan Kirdat