HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईत हॅास्पिटलमच्या ICU मध्ये पेशंटला उंदराने कुरतडलं ! नेमकं काय झालं ?

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) अतिदक्षता विभागात (ICU)बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या या आरोपानंतर आता या प्रकरणावर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

#Mumbai #RajawadiHospital #BMC #KishoriPednekar #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jalgaon जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करते! – Eknath Khadse

News Desk

अजितदादा आणि नाराजी! आठवडाभर Ajit Pawar कुठे होते?

Manasi Devkar

BJP ला संपवण्याचा कटकारस्थान रचलेलं गेलं – Girish Mahajan

News Desk