HW News Marathi
व्हिडीओ

बाळासाहेब ठाकरे की दि.बा.पाटील? राज ठाकरे म्हणाले…

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं ठरवलं आहे. तर काही स्थानिक नागरिकांकडून विमानतळाला दि .बा. पाटील असं नाव देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झालाय. तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

#rajthackeray #MNS #balasahebthackeray #dbapatil #airport #mumbai

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुंबईची Film City योगी उत्तर प्रदेशला पळवून नेतील” – Rohit Pawar

News Desk

आता त्यांनी मशिदीतील Bhonge बघायला जाव्हे…!, Nana Patole यांचा Raj Thackeray ला सल्ला

News Desk

दानवे आणि खोतकर यांच्यात गुप्त बैठक; भेटीनंतर Arjun Khotkar काय म्हणाले?

Manasi Devkar