HW News Marathi
व्हिडीओ

Karuna Sharma नावाची खळबळजनक कथित Journalist सोबत संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल!

“राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या होमग्राऊंडमध्ये अर्थात बीडमध्ये करुणा शर्मा यांनी एंट्री करून एकच धुरळा उडवून दिला होता पण, त्यांच्या गाडीत पिस्तुल सापडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती, तर धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला. त्यानंतर मात्र करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल ठेवली गेली असा आरोप करण्यात आला आणि, तसे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. मात्र हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता आता या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाल आहे. कारण करुणा शर्मा यांची एक खळबळजनक कॉल रेकॉर्डिंग आता व्हायरल झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आणि चक्क ही रेकॉर्डिंग कथित पत्रकारासोबतच्या संवादाची आहे.. नेमका काय आहे हा संवाद ते पाहूया….”

#KarunaSharma #DhananjayMunde #Parali #NCP #Hwnewsmarathi #Maharashtra #Beed

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhananjay Munde-Pankaja Munde | ४ वर्षांनंतरही परळी-धायगुडा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था कायम

Gauri Tilekar

“या पेक्षाही मोठी देशसेवा त्यांना करायची असेल…”, प्रीतम मुंडेंना धनंजय मुंडेंचा खोचक टोला

News Desk

एका क्लार्कसाठी एवढा अट्टहास? Kishori Pednekar भडकल्या

News Desk