HW News Marathi
व्हिडीओ

संभाजीराजे-उदयनराजे बैठकीत नेमकं काय झालं? मराठा आरक्षणाबाबत काय तोडगा निघाला?

आज 14 जून 2021…बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झालंय. वर्षभरापूर्वी ह्या घटनेनंतर झालेल्या अनेक दाव्यांमुळे, गंभीर आरोपांमुळे, विविध खुलाशांमुळे अख्ख बॉलीवूड हादरलं अन् राजकारणाने टोक गाठलं. गेल्या वर्षभरात या घटनेशी संबंधित अनेक घटना घडल्या अनेक तर्कवितर्क लढवले गेले आणि अनेकांनी त्यात आपल्या पोळ्या व्यवस्थित भाजून घेतल्या. पण, अजूनही मुख्य प्रश्न अनुत्तरितच राहिला. तो म्हणजे सुशांतने आत्महत्या केली का त्याची हत्या झाली? #SambhajiRajeChhatrapati #UdayanRajeBhosale #MarathaReservation #Maharashtra #UddhavThackeray #AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pawar यांनी आपलं आडनाव बदलून ‘आगलावे’ ठेवावं!; Sadabhau Khot यांचा खोचक सल्ला

News Desk

शेतकऱ्यासांठी अस्वस्थ करणारी रात्र ! मका नोंदणीसाठी हजारो जण रात्रभर ताटकळत

News Desk

आमदार Praniti Shinde आता कॅबिनेट मंत्री होणार! Vishwajit Kadam यांचा दावा….

News Desk