HW News Marathi
व्हिडीओ

नाना पटोले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात का? महत्वाचे ‘५’ मुद्दे!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना स्वबळाचा नारा दिला. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही तर विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच मुख्यमंत्री व्हायला आवडणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. त्यालगोलग काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही स्वबळाची भाषा आधीच बोलून दाखवली आहे. त्यामुळे काँग्रेस खरोखरच स्वबळावर सत्तेत येऊ शकते का?नाना पटोलेंची आक्रमकता मुख्यमंत्री होण्याच्या इच्छा यांमुळे महाराष्ट्रात काय होऊ शकतं हे पाहूया.

#NanaPatole #SharadPawar #UddhavThackeray #Congress #Maharashtra #ChiefMinister #MahaVikasAghadi #Shivsena #NCP #AjitPawar #VilasraoDeshmukh #AshokChavan #PrithvirajChavan #BalasahebThorat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane यांच्यापुढे Shivsena झुकली!

News Desk

Prakash Aambedkar Exclusive | प्रकाश आंबेडकर एक्सक्लुझिव!

Arati More

Santosh Bangar शिंदे गटात कसे आले? खुद्द एकनाथ शिंदेंनीच सांगितली Inside Story…

News Desk