HW News Marathi
व्हिडीओ

MLA Ravi Rana यांना रॅली दरम्यान आली भोवळ; ताबडतोब नेले रुग्णालयात

तब्बल पंधरा दिवसांनंतर अमरावतीमध्ये दाखल झाल्यानंतर आमदार रवी राणा यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांचे जोरदार स्वागत केले. या स्वागत समारंभादरम्यान रवी राणा यांना चक्कर आली. ते भोवळ येऊन पडणार येवढ्यात कार्यकर्त्यांनी त्यांना सांभाळले. त्यानंतर त्यांना त्यांच्या राजापेठ येथील कार्यालयात नेण्यात आले.

#MLARaviRana #Amravati #RaviRana #NavneetRana #Rally #Badner #ChhatrapatiShivajiMaharaj #Statue #Nagpur #Delhi #Rajapeth #Dizzy #MahatmaGandhi #JayasthambhChowk #RajpethFlyover #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sayaji Shinde | जन्मापासून मृत्यूपर्यंत झाड आपल्याला सांभाळत असतं…

swarit

सावरकर वादात ट्विस्ट; रणजीत सावरकरांनी दाखवलं महात्मा गांधींचं पत्र

Chetan Kirdat

NCP- Ranjitsinh Mohite patil | रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा हट्ट राष्ट्रवादी पुरवणार का ?

Arati More