HW News Marathi
Covid-19

राज्यात कोरोनामुक्तांचा आकडा मोठा ! तर रिकव्हरी रेट 95.48%

मुंबई । राज्यात पुन्हा एकदा कोरोनामुक्तांचा आकडा दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांपेक्षा कमी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी (13 जून) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत 10 हजार 697 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ह्याच एका दिवसात नवीन 14 हजार 910 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण 56 लाख 31 हजार 767 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण 1 लाख 55 हजार 474 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील आता 95.48% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरेगाव भीमा प्रकरणातील प्रमुख आरोपी वरवरा राव यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

News Desk

#AyodhyaRamMandir | राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे, रोहित पवारांची भावनिक साद

News Desk

मुंबईत कोरोनाची लस घेतल्यानंतर एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, पालिका समिती स्थापन करत तपास करणार

News Desk