HW News Marathi
Covid-19

देशात पुन्हा कोरोना रुग्ण संख्या घटली!

नवी दिल्ली | देशात गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या घटली आहे. ३ लाखांच्या पुढे रोज आढळणारी कोरोना रुग्ण संख्या आता १ लाखांच्या आत आढळून येत आहे. दिलासादायक बाब म्हणजे १ लाखांच्या पुढे कोरोनामुक्त होणारी रुग्ण संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासांत ८४,३३२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १,२१,३११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, ४००२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात ११,७६६नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ८,१०४ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४०६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांनी थेट शिवसेनेच्या शाखेतच घेतली बैठक !

News Desk

प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य | निर्मला सीतारमण

News Desk

राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा आज ३६ हजारांहून अधिक

News Desk