HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव-मोदींच्या भेटीने महाराष्ट्रातील भाजप नेते अस्वस्थ ?

मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा सुरू असतानाच राज्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आज (८ जून)’सागर’ बंगल्यात भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीचं नेमकं कारण कळू शकलेलं नसलं तरी दिल्लीतील ठाकरे-मोदी भेटीच्याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

#UddhavThackeray #NarendraModi #DevendraFadnavis #PravinDarekar #BJP #MVA #BJPMaharashtra #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane बोलतात पोलिसांनी विनंती केली म्हणून गेलो…

News Desk

वेदांता-फॉक्सकॉनचं पाऊल अडलं कुठे? फायनान्सर का मिळेना?

Manasi Devkar

तुम्ही काय उपटलात?, Sanjay Raut यांचा तोल पुन्हा ढळला

News Desk