HW News Marathi
व्हिडीओ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले संजय राठोड नेमके आहेत तरी कोण ?

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड चर्चेत आलेत. आधी त्यांच्या नावाविषयी दबक्या आवाजात चर्चा सुरु होत्या. मात्र, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट नाव घेत त्यांच्यावर कारवाईची मागणी केल्याने त्यांच्याविषयीच्या चर्चांना उधाण आलंय. याच पार्श्वभूमीवर संजय राठोड यांच्या राजकीय कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा

#PoojaChavan #SanjayRathod #UddhavThackeray #Shivsena #BalasahebThackeray #MahaVikasAaghadi #Pune #Yavatmal #beed #suicide

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किराणा दुकानातील Wine विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू- Sanjay Raut

News Desk

Fast Track Court म्हणजे नक्की काय? पिडीतेला न्याय मिळतो का?

News Desk

Eknath Khadse: ED ची मोठी कारवाई,लोणावळ्यातील बंगल्यासह खडसेंची कोट्यवधींची संपत्ती जप्त

News Desk