HW News Marathi
व्हिडीओ

मराठा समाजाला मिळणार EWS आरक्षणाचा लाभ ! ठाकरे सरकारचा निर्णय, काय आहेत सवलती?

महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10% आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. राज्य सरकारनं शासन निर्णय जारी केला आहे. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबातल ठरवल्यानंतर मराठा समाजातील काही संघटनांकडून EWS आरक्षण मराठा समाजाला द्यावं अशी मागणी करण्यात येत होती. त्या मागणीचा सकारात्मक विचार करुन राज्य सरकारनं मराठा समाजाला EWS आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात आणि नोकरीमध्ये ईडब्ल्यूएसच्या 10% आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

#UddhavThackeray #MarathaReservation #EWS #Maratha #Maharashtra #ThackerayGovernment #ModiGovernment #SambhjiRaje #VinayakMete #VinodPatil #BJP #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raosaheb danve | कॉंग्रेसचा बर्मुडा झालाय,दानवेंची कॉंग्रेसविरोधी दमदार बॅटिंग ..!

News Desk

Dhangar Community | आता धनगर समाजाला लागू होणार अनुसूचित समाजाच्या २२ योजना

Gauri Tilekar

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचे आभार मानत मुख्यमंत्री म्हणतात…!

Gauri Tilekar