HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रातला लॅाकडाऊन १५ दिवसांनी वाढणार! राजेश टोपे काय म्हणाले?

राज्यात आणखी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू आहे. राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, असं सुतोवाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं. त्यामुळे 1 जूनपासून पुन्हा 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (lockdown is likely to increase for another 15 days in the maharashtra, says rajesh tope)

#MaharashtraLockdown #Unlock #RajeshTope #Maharashtra #UddhavThackeray #BreakTheChain #MissionBeginAgain #MahaVikasAghadi #Covid19 #Vaccination #Coronavirus

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चंद्रकांत खैरे म्हणजे संपलेला विषय” – Sandipan Bhumare

News Desk

ShivSena ‘त्यांचं’ पितळ उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही; Manisha Kayande यांचा निशाणा

News Desk

“केंद्र सरकारकडे राज्य सरकारची कोणतीही थकबाकी नाही”, Bhagwat Karad यांचा दावा

News Desk