HW News Marathi
व्हिडीओ

फडणवीसांनी जिंकली मनं ! एका निर्णयामुळे सगळीकडे होतंय कौतुक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले जवळचे लोक गमावले. काही मुलांनी तर आई-वडिलांना गमावलं. कोरोनानं छत्र हरवलेल्या अनाथ मुलांसाठी काही सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. अशावेळी सरकारी पातळीवर याबाबत काही ठोस निर्णयाची अपेक्षा सर्वांना आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट, हिंगणा यांनी कोरोनामुळे अनाथ झालेल्या 100 मुलांना मायेचा आधार दिलाय. तर देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व मुलांच्या खर्चाची जबाबदारी घेतल्याचं जाहीर केलंय.

#DevendraFadnavis #NitinGadkari #BJP #Orphan #Nagpur #MaharaSHTRA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Karuna Sharma यांना कोर्टाचा दणका,१४ दिवसांची Judicial Custody!

News Desk

राजकीय घडामोडींना वेग, CM Uddhav Thackeray दिल्ली दौऱ्यावर, Amit Shah यांची घेणार भेट!

News Desk

Plastic Ban | प्लास्टिकबंदीला एक वर्ष पुर्ण पण…

Atul Chavan