HW News Marathi
व्हिडीओ

राजकीय घडामोडींना वेग, CM Uddhav Thackeray दिल्ली दौऱ्यावर, Amit Shah यांची घेणार भेट!

उद्धव ठाकरे – अमित शहा यांच्यातील भेट ही अराजकीय असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी येत्या रविवारसाठी पहिल्या सत्रात अमित शहा यांची वेळ घेतली असल्याचे कळते. राष्ट्रीय सुरक्षेचा भाग म्हणून महाराष्ट्रातील शहरी भागातील नक्षलवादाच्या विषयावरील ही भेट असल्याचे कळते. त्यासाठीच येत्या २६ सप्टेंबरला म्हणजे येत्या रविवारी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचे नियोजन केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नक्षलवादाच्या विषयावर एकत्रित काम करण्याचा नियोजनाचा भाग म्हणून ही भेट होणार असल्याचे कळते. (Cm uddhav thackeray to meet amit shah to discuss issue of naxalism in maharashtras urban area)

#CMUddhavThackeray #AmitShah #BJPShivsena #Maharashtra #Hwnewsmarathi #BJP #Shivsena #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकारणाची पातळी खालावली,रोज सकाळी उठून पेपरमध्ये पहावं लागतं आज कोणाचा नंबर’

News Desk

Nitesh Rane | नितेश राणेंचा उपअभियंत्याला चोप ….!

Arati More

वैद्यनाथ कारखान्यावरून मंत्री Dhananjay Munde यांचा Pankaja Munde यांच्यावर निशाणा!

News Desk