HW News Marathi
व्हिडीओ

बीड जिल्हा बँकेचा वाद थेट राज्यपालांकडे, नाराज पंकजांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि बीडच्या माजी आमदार पंकजा मुंडे आपल्या जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आणि आमदार मंत्री धनंजय मुंडे याच्याबाबतची तक्रार घेऊन थेट राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे गेल्या आहेत.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. पालकमंत्र्यांकडून ही निवडणूक होऊच नये, प्रशासक नेमला जावा, असे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील आमदारांसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

#PankajaMunde #DhananjayMunde #BhagatSinghKoshyari #BJP #NCP #Beed #Maharashtra #MahaVikasAaghadi #MVA #UddhavThackeray #DevendraFadnavis
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रुपयाचे मूल्य आणखी घसरणार?

News Desk

Delhi, Agra | यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, २९ जणांचा मृत्यू

News Desk

पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की…अजित पवारांचा भाजपवर निशाणा!

News Desk