HW News Marathi
व्हिडीओ

प्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ घोटाळ्याची चौकशी होणार ! राज्य सरकार भाजपच्या अडचणी वाढवणार ?

सतत महाविकासआघाडी सरकारला अडचणीत आणणारा राज्यात मुख्य विरोधी पक्ष आणि त्यातील महत्त्वाचे नेते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दादरा नागरहवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सूचक इशारा दिल्यानंतर आता गेल्या काही दिवसांमध्ये विविध मुद्द्यांवरुन महाविकासआघाडी सरकारविरुद्ध रान उठवण्यात आघाडीवर असलेले भाजप आमदार प्रवीण दरेकर यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रवीण दरेकर यांच्यावर आरोप असलेल्या मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणाची आता खोलात जाऊन चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार विभागाने मुंबै बँकेतील विविध शाखांचे सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नेमके प्रकरण काय आहे ? पाहूया.

#PravinDarekar #UddhavThackeray #DevendraFadnavis #CMOMaharashtra #MumbaiBank #MVA #MahaVikasAaghadi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाना पटोलेंची दबंगगिरी ! काँग्रेसने ‘असं’ केलं जंगी स्वागत…

News Desk

Ramdas Athawale on Vanchit Aaghadi | वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नाही- रामदास आठवले

News Desk

दिल्लीतील शांततापूर्ण शेतकरी आंदोलनाला हिंसक स्वरूप ! जबाबदार कोण ?

News Desk