HW News Marathi
व्हिडीओ

..म्हणुन मी राजीनामा दिला,राजीनाम्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव समोर आलं. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली गेली. अखेर त्यांनी राजीनामा दिला असून माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राजीनामा का दिला ययाचे कारण सांगीतले. इतकचं नाही तर भाजपने कसे घाणेरडे राजकरण केले याबद्दल देखील भाष्य केले.

sanjayrathod #uddhavthackeray #shivsena #poojachavan #mahavikasaghadi #bjp

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विनायक राऊतांची नारायण राणेंवर टीका, म्हणाले…

News Desk

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्तांना “ए तू चूप..” अशी दमदाटी !

Arati More

एका क्लार्कसाठी एवढा अट्टहास? Kishori Pednekar भडकल्या

News Desk