HW News Marathi
Covid-19

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना डिस्चार्ज मिळाला आहे. थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत असल्याने शाहांना ‘एम्स’मध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले होते. पोस्ट कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने अमित शाह यांना १८ ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

या आधी “माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी परमेश्वराचा आभारी आहे. या दरम्यान ज्यांनी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, मला आणि माझ्या कुटुंबियांना मानसिक पाठबळ दिलं, अशा प्रत्येकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस आयसोलेशमध्ये राहीन” असं ट्विट अमित शाह यांनी केले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : मुख्यमंत्र्यांनी नेस्को मैदानाची केली पाहणी

News Desk

‘भारतात सध्या ब्रिटनसारखी स्थिती’ AIIMS च्या रणदीप गुलेरीयांचं गंभीर वक्तव्य

News Desk

चिंताजनक! देशात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

News Desk