HW News Marathi
व्हिडीओ

संजय राठोड यांनी दर्शन घेतलेल्या पोहरादेवीचं बंजारा समाजात काय महत्व आहे?

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून बंजारा समाजाची पूजा चव्हाण हीच्या आत्महत्येचं प्रकरण गाजत आहे..तिच्या आत्महत्येला राजकीय वळण लागलं कारण यात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच नाव समोर आलं…या सगळ्या प्रकरणानंतर संजय राठोड नॉट रिचेबल होते आणि १५ दिवसांनंतर थेट संजय राठोड पोहरादेवीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले ,त्यांनी दर्शनानंतर आता पुन्हा आपण कामाला सुरूवात करणार असल्याच सांगितल आहे.आता पोहरादेवीचं नाव समोर येत असताना हे मंदिर काय आहे याचं काय महत्व आहे आणि पूजा चव्हाण आणि संजय राठोड ज्या बंजारा समाजातून येतात तो समाज नेमका काय आहे ते पाहूया….

#sanjayrathod #poojachavan #banjara #poharadevi #maharashtra #shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Congressच्या भोंग्यांवर पंतप्रधान Narendra Modi यांचे भाषण!

News Desk

Maharashtra Vidhansabha 2019 | निवडणूक आचारसंहिता म्हणजे नेमके काय ?

Gauri Tilekar

Sanjay Raut नागपुरला वारंवार आल्यास त्यांना सद्बुद्धी येईल; Devendra Fadnavis यांचा टोला

News Desk