HW News Marathi
व्हिडीओ

“अजितदादांची डोळ्यांची भाषा शिकणार, गॉगल घातला तरी…!”उद्धव ठाकरेंचं भन्नाट भाषण…

शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज (१९ फेब्रुवारी) शिवनेरी किल्ल्यावर गेले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्याबद्दल एक वक्तव्य केले आहे. “शिवाजी महाराजांना अनेक भाषा येत होत्या. त्यातली एक भाषा अजितदादांनाही येते. आता मला ती भाषा शिकायची आहे. दादांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, हे कळलं पाहिजे म्हणून मी ती भाषा शिकणार आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगताच एकच खसखस पिकली. शिवजयंती निमित्त शिवनेरीवर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

#UddhavThackeray #AjitPawar #SharadPawar #NCP #Shivsena #MahaVikasAaghadi #Maharashtra #DevendraFadnavis #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ? वैज्ञानिक पुरावा नसताना लसींबाबत घेतला हा मोठा निर्णय?

News Desk

हिवाळी अधिवेशनात Nawab Malik करणार मोठा धमाका! थेट BJP नेत्यांना आव्हान

News Desk

“तुम्हाला बसायला खुर्ची पण नव्हती”, अनिल देशमुखांनी उडवली राधाकृष्ण विखे पाटलांची खिल्ली!

News Desk