HW News Marathi
व्हिडीओ

रोहिणी खडसेंना राष्ट्रवादीकडून ‘हे’ आश्वासन ! शिवसेनेमुळे अडचण होणार ?

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे स्थान बळकट करण्यासाठी एकनाथ खडसे पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. दुसरीकडे एकनाथ खडसेंसह रोहिणी खडसेंचेही पुनर्वसन करण्याचे आश्वासन राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहे. येत्या विधानसभेत रोहिणी खडसेंच्या विजयासाठी राष्ट्रवादी पक्ष मुक्ताईनगरमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावणार आहे. मात्र, यामध्ये शिवसेना अडचणी निर्माण करू शकते. महाविकासआघाडीत यामुळे पुन्हा मतभेद होणार का ? पाहूया नेमकं प्रकरण काय ?

#EknathKhadse #UddhavThackeray #JayantPatil #RohiniKhadse #SharadPawar #ChandrakantPatil #Shivsena #Jalgaon #Muktainagar #BJP #NCP #Shivsena
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चौकशीत आज नेमकं काय घडलं? काय म्हणाले Devendra Fadnavis?

News Desk

ShivSena ठाकरेंची की शिंदेंची?, Tanaji Sawant यांच्या समर्थनार्थ जोरदार शक्तिप्रदर्शन

News Desk

Raj Thackeray यांनी NCP वर केलेल्या टिकेला आज Sharad Pawar यांनी जोरदार उत्तर दिले आहे

News Desk