“आघाडी सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न; राष्ट्रवादी अखेरपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत”; Jayant Patil
शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणाला...