HW News Marathi
व्हिडीओ

पूजा चव्हाण प्रकरणी बंजारा समाजाची भाजपच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी !

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून मंत्री संजय राठोड यांच्या मुद्द्यावरून महाविकासआघाडीला कोंडीत पकडणाऱ्या भाजपला बंजारा समाजाने धक्का दिला आहे. परळी येथील बंजारा समाज आज (१५ फेब्रुवारी) आक्रमक बनला असून समाजाच्यावतीने भाजपच्या एका नेत्याने समाजाबाबत बदनामीकारक शब्द वापरल्यावरून समाजाची बदनामी होत असून त्यांच्या निषेधार्थ आज परळी येथील परळी शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून त्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे, ‘त्या’ नेत्याने समाजाची माफी मागावी अशीही मागणी करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण ? पाहूया

#AtulBhatkhalkar #PoojaChavan #UddhavThackeray #DevendraFadnavis #ChandrakantPatil #CMOMaharashtra #SanjayRathod #ArunRathod #SuicideCase #DhananjayMunde #PankajaMunde #Beed #Parali

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vinod tawde, Sharad Pawar | म्हणून त्यांच घर भरलेलं ! तावडेंचा शरद पवारांना टोला

News Desk

Narayan Rane यांना तातडीचा दिलासा देण्यास High Court चा नकार

News Desk

Uddhav Thackeray यांना पत्र दिलं होतं परंतु त्यांनी पत्राची दखल घेतली नाही!- Pratap Sarnaik

News Desk