HW News Marathi
व्हिडीओ

नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंना ‘व्हॅलेंटाइन डे’चं गिफ्ट! जुनं प्रेम असल्याचं सांगत म्हणाले…

भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्हॅलेंटाइन डे निमित्त चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नेहमी शिवसेनेवर टीका करणाऱ्या नितेश राणेंनी व्हिडीओ पोस्ट करत शिवसेना आमचं जुनं प्रेम असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान वैभववाडी येथील भाजपाचे सात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत हे आपलं व्हॅलेंटाइन गिफ्ट असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. नितेश राणे यांनी ट्विटरला व्हिडीओ पोस्ट केला आहे.

#NiteshRane #UddhavThackeray #ValentinesDay #Bjp #AmitShah #NarayanRane #SanjayRaut #BalasahebThackeray #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंची दिल्लीवारी फिक्स ! फडणवीसांचं नावही मंत्रीपदासाठी चर्चेत…

News Desk

…तर Thackeray सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही! – Ramdas Athawale

News Desk

Ajit Pawar | मावळमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी माझी !

News Desk