HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ११,५१४ नवे रुग्ण तर १०,८५४ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात आज (६ ऑगस्ट) ११,५१४ नवे कोरोना बाधीत रुग्ण वाढले आहेत. तर दिलासादायक बाबा म्हणजे आज १०,८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्याची एकूण संख्या ४,७९,७७९ अशी झाली आहे. आत्तापर्यंत एकूण ३,१६,३७५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण १,४६,३०५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरींनी करुन दाखवलं! वर्ध्यातून रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक बाहेर

News Desk

चिंता वाढली ! राज्यात आज ८ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नाशिक ऑक्सिजन दुर्घटना घडली, चौकशी समितीचा अहवाल सादर

News Desk